तुमच्या विवाह केंद्रासाठी संपूर्ण डिजिटल व्यवस्था
तुमच्या संस्थेची स्वतःची लिंक, स्वतःचे सदस्य व कर्मचारी, पडताळलेले बायोडेटा आणि स्वच्छ PDF — सर्व काही एकाच ठिकाणी, सुरक्षित.
संस्था म्हणून कसे सुरू कराल?
तीन सोप्या टप्पे.
संस्था नोंदवा
संस्थेचे नाव, संपर्क व तुमचा लिंक-शब्द निवडा. मालक खाते तयार होते.
मंजुरी व पॅकेज
आमच्याकडून मंजुरी मिळताच तुमचे पॅकेज सुरू होते व पोर्टल खुले होते.
लिंक शेअर करा
तुमची स्वतःची लिंक सदस्यांना द्या — नोंदणी, प्रोफाईल पडताळणी व बायोडेटा तुम्ही सांभाळा.
संस्थांसाठी वैशिष्ट्ये
एका छोट्या केंद्रापासून मोठ्या मंडळापर्यंत.
स्वतःची लिंक व पृष्ठ
प्रत्येक संस्थेचे स्वतःचे नाव, संपर्क आणि सदस्य नोंदणी/लॉगिन पृष्ठ.
कर्मचारी व भूमिका
मालक, व्यवस्थापक, संपादक, निरीक्षक — प्रत्येकाला योग्य तेवढेच अधिकार.
प्रोफाईल पडताळणी
तुम्ही मंजूर केलेलेच प्रोफाईल तुमच्या सदस्यांना दिसतात.
संपूर्ण गोपनीयता
संपर्क तपशील सदस्यांना दिसत नाहीत; संस्थांचा डेटा एकमेकांपासून वेगळा.
PDF बायोडेटा
स्वच्छ, एका पानाचा बायोडेटा — पाहा, प्रिंट करा किंवा डाउनलोड करा.
लवचिक पॅकेजेस
तुमच्या आकारानुसार सदस्य व कर्मचारी मर्यादा असलेले पॅकेज.
पॅकेजेस
तुमच्या संस्थेला साजेसे पॅकेज निवडा.